अभिवादन म्हणजे काय ?

अभिवादन म्हणजे काय ?

आज आपण अभिवादन म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत

अभिवादन म्हणजे काय ?

एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्तिसमुदायाने सामाजिक मूल्यांस व भावनांस अनुसरून एखादी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा राष्ट्रीय ध्वजासारख्या पूजनीय वस्तू यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरिता केलेले वंदन

विनम्र अभिवादन म्हणजे काय

वि लावल्यास चांगल्या भावना व्यक्त केल्या जातात. तसेच नम्र म्हणजे नम्रता हा सदगुण आहे. अभी स्वतः हुन आद्य प्राथमिकता देणे. वादन हे वदन आहे.तोंडातून नम्र शब्द बाहेर पडतात त्याला म्हणतात विनम्र अभिवादन असे म्हणतात