मित्रांनो आज आपण Helpline म्हणजे काय. तसेच हेल्पलाइन चा वापर कशासाठी होतो याची माहिती पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यन्त वाचा.
हेल्पलाइन म्हणजे काय | Helpline Meaning In Marathi
हेल्पलाइन म्हणजे काय लोकांना संकट काळी अत्यावशक मदत करण्यासाठी तसेच काही लोकांना सल्ला देण्यासाठी व प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रदान केलेली एक टेलिफोन सेवा असते.
ज्याचा वापर करून लोक त्वरित माहिती मिळवू शकतात. एखाद्या दुर्घटनेची माहिती देऊ शकतात. संकट काळी जलद गतीने मदत मिळवू शकतात. म्हणजे एकाद्या ढिकानी दुर्घटना घडली असेल तर हेल्पलाइनला कॉल करून ऍम्ब्युलन्स बोलावणे तसेच पोलीस हेल्पलाइनवर कॉल करून पोलीस बोलावणे इ. गोष्टी करणे शक्य होते.
प्रत्येक संस्थेचा हेल्पलाइन नंबर हा वेगवेगळा असतो. लक्षात राहण्याची तो कमी नंबर चा व काही विशिष्ट आकडे असलेला असतो संकट काळी मदत मिळवण्यासाठी हे नंबर लक्षात असणे खूप गरजेचे आहे. त्या साठी खालील लिस्ट पहा.
महाराष्ट्रातील काही महत्वाचे हेल्पलाइन नंबर | Important helpline number in Maharashtra
Police | 100 |
Fire Service | 101 |
Ambulance | 102 |
Railway Accident | 1072 |
हे पण पहा 👇
1 thought on “हेल्पलाइन म्हणजे काय”