नमस्कार मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे आज आपण आपत्ती म्हणजे काय Disaster Meaning in Marathi हे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आपत्ती यालाच इंग्लिश मध्ये Disaster असे म्हणतात Disaster हा शब्द फ्रेंच मधून आला आहे. डिस (Des) म्हणजे वाईट आणि अस्तर (Aster) म्हणजे स्टार (Star) वाईट तारा असा Disaster शब्द बनला आहे ज्याचा मराठीत अर्थ आपत्ती असा होतो. प्राचीन काळी प्रतिकूल ग्रहांना आपत्तीचे कारण मानले जात असे. आज नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रतिकूल घटनांच्या संदर्भात ‘आपत्ती’ या या शब्दाचा वापर केला जातो.
आपत्ती म्हणजे काय? Disaster Meaning in Marathi
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती असे म्हणतात.
आपत्ती म्हणजे काय व्याख्या
कॉलीन ग्रँड :- आपत्ती एक असे नुकसान आहे की ज्यामुळे जवळपास 30 लोकांना एकाच वेळी दुखापत होते, जीव जातो, किंवा हॉस्पिटलाइज करावे लागते.
डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट :- एक अशी दुर्घटना जी खूप दुःख यातना निर्माण करते. हे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. मानव, प्राणी, पर्यावरणाचे नुकसान होते.
UNISDR 2009 :- एक अशी दुर्घटना जे एका विशिष्ट समाजाचे अथवा प्रभागाचे पूर्णपणे जीवन विस्कळीत होते.
आपत्तीचे म्हणजे काय प्राकृतिक प्रकार
- भौगोलिक :- ज्वालामुखी, भूकंप, भूस्खलन, सुनामी
- वातावरणीय :- पूर, चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी
आपत्तीचे म्हणजे काय जीवशास्त्रीय प्रकार
- वनस्पती :- जंगलाची आग/वनवा
- प्राण्यांचा रोग पसरणे, बर्ड फ्लू
आपत्तीचे म्हणजे काय कृत्रिम प्रकार
- अपयशी किंवा यशस्वी अनुचाचणी, केमिकल स्फोट
- युद्ध
- दहशतवाद
1 thought on “आपत्ती म्हणजे काय? Disaster Meaning in Marathi”