मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे. आज आपण विनम्र अभिवादन म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत हि संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
अभिवादन म्हणजे काय
“अभिवादन म्हणजे एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्तिसमुदायाने सामाजिक मूल्यांस व भावनांस अनुसरून एखादी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा राष्ट्रीय ध्वजासारख्या पूजनीय वस्तू यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरिता केलेले वंदन”
विनम्र अभिवादन म्हणजे काय
वि लावल्यास चांगल्या भावना व्यक्त केल्या जातात. तसेच नम्र म्हणजे नम्रता हा सदगुण आहे. अभी स्वतः हुन आद्य प्राथमिकता देणे. वादन हे वदन आहे.तोंडातून नम्र शब्द बाहेर पडतात त्याला म्हणतात विनम्र अभिवादन असे म्हणतात.
अभिवादन परंपरा
सुसंस्कृत मानवी समाजात अभिवादन करण्याची परंपरा संघटित मानवी समाजाच्या अस्तित्वा इतकीच जुनी आहे. भारतीय संस्कृती सहित जगातील अन्य संस्कृतीमध्ये मानवी जीवनात अभिवादनाची परंपरा राहिलेली आहे. अभिवादन हे फक्त शब्दानेच नाही होत तर ते न काही बोलता दिलेले संकेत हाव-भाव मनोभाव या माध्यमातूनही करता येते माणसा व्यतिरिक्त प्राणी आणि पक्षी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते त्यांचे हावभाव विशिष्ट प्रकारचे आवाज किंवा संकेत यांच्याद्वारे त्यांच्या भावना किंवा अभिवादन एकमेकांना प्रसारित करत असतात.
हे पण पहा 👇