नमस्कार मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. आज आपण वर्धापन दिन म्हणजे काय (Anniversary Meaning in Marathi) हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला तुम्ही वर्धापन दिन (Anniversary) हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. वर्धापन दिन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
वर्धापन दिन म्हणजे काय ? Anniversary Meaning in Marathi
वर्धापन दिन म्हणजे एखाद्या गोष्टीस, नात्यास प्रारंभ करून त्याची पुनरावृत्ती ज्या दिवशी होते त्याला वर्धापन दिन असे संबोधले जाते. तसेच इंग्लिश मध्ये त्याला Anniversary असे म्हणतात.
माणसाच्या किंवा प्रण्याच्या वर्षपूर्तीला वाढदिवस असे म्हणतात तर एखाद्या गोष्टीच्या किंवा नात्याच्या व संस्थेच्या तसेच प्रसंगाच्या वर्षपूर्तीला वर्धापन दिन किंवा Anniversary असे बोले जाते
2 thoughts on “वर्धापन दिन म्हणजे काय ? Anniversary Meaning in Marathi”