निष्क्रिय म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. आज आपण निष्क्रिय म्हणजे काय हे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा

निष्क्रिय म्हणजे काय

निष्क्रिय म्हणजे जे आता क्रियाशील नाही कोणतीही क्रिया करत नाही ज्याची क्रिया मध्येच थांबलेले असते. याला निष्क्रिय असे म्हणतात.

निष्क्रिय या शब्दाला इंग्लिश मध्ये इन ऍक्टिव्ह असे म्हणतात तुमच्या बँक खात्यावर दोन वर्षांमध्ये कोणतीही व्यवहार झाले नसतील तर ते खाते निष्क्रिय होईल. काहीही न करता वेळ घालवणारी व्यक्ती ही निष्क्रिय असते.

हे पण पहा 👇

आपत्ती म्हणजे काय?

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय

Vinayak is an experienced blogger with a passion for writing. With over 3 years of experience in the field, he has honed his skills in creating engaging and informative content.

Leave a Comment

अभिवादन म्हणजे काय ?