नमस्कार मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉगर तुमचे स्वागत आहे. आज आपण उपमान म्हणजे काय याची माहिती पाहणार आहोत ही माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
उपमान म्हणजे काय ?
पमान म्हणजे ज्याच्याशी आपण तुलना करतो. म्हणजेच एखादी विशिष्ट उपमा देतो. ज्याने आपण उपमा देतो त्याला उपमान असे म्हणतात.
उपमान म्हणजे काय उदाहरण
हे सिताफळ साखरे सारखे गोड आहे. यात सिताफळ हे उपमेय आहे, तर साखर हे उपमान आहे.