केळवण सोहळा ही एक महत्वाची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी यालाच गडगनेरअसे ही म्हंटले जाते. म्हणजे काय या ब्लॉगवर आपण आज केळवण म्हणजे काय याची माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.
केळवण म्हणजे काय
केळवण म्हणजे वधू-वरांच्या घरचे तसेच त्याचे नातेवाईक, मित्र जेवणासाठी आमंत्रण देतात व भेटवस्तू देऊन त्याचा पाहुणचार करतात. याच सोहळ्याला केळवण असे म्हणतात.
गडगनेर म्हणजे काय
काही ठिकाणी केळवणाला गडगनेर असेही म्हंटले जाते गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी या पासून गडगनेर हा शब्द बनला आहे. अर्थात गडगनेर याचा नुसता पाण्यानी भरलेला तांब्या असा शब्दशः अर्थ होत नाही तर पाहुण्यांना द्यायची मेजवानी असा अर्थ होतो.
हे पण पहा 👇