नमस्कार मित्रानो म्हणजे काय या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही बरेचदा क्रेडिट हा शब्द बँकिंग किंवा वैवाहिक जीवनात ऐकला असेल त्यानंतर तुमाला क्रेडिट म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही बरोबर जागी आलेले आहात Credit meaning in Marathi हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यन्त वाचा
क्रेडिट म्हणजे काय | Credit meaning in Marathi
क्रेडिट या शब्दाचा रोजच्या जीवनात श्रेय असा होतो. हा शब्द खूप वेळा बँकिंग क्षेत्रात उचारला जातो बँकिंग मध्ये क्रेडिट म्हणजे काय तुमच्या खात्यात दुसऱ्याच्या खात्यातून पैसे जमा होणे म्हणजे पैसे Credit झाले असा त्याचा अर्थ होतो.
क्रेडिट या शब्दाचा अर्थ
क्रेडिट हा शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो Credit meaning in Marathi ते खालील प्रमाणे
- जमा
- उधार
- विश्वास
- श्रेय
- बँक खत्यातील जमा रकम
- ऋण
- उत्तरदायित्व
- उधारी
- पत
क्रेडिट कसे कार्य करते
सर्वसाधारणपणे क्रेडिट हे तुम्हाला एखाद्या बँकेकडून किंवा काही विशिष्ट संस्थेकडून कर्ज स्वरूपात मिळू शकते. ते रकम क्रेडिट कार्ड स्वरूपात किंवा एक रकमी मिळू शकते याच वापर वयक्तिक कर्ज किंवा कार लोन तसेच होम लोन या स्वरूपात करता येतो
हे पण वाचा:- तारतंत्री म्हणजे काय
क्रेडिट म्हणजे काय व्हिडिओ
क्रेडिट म्हणजे काय या माहितीचा खालील विडिओ पूर्ण पहा
क्रेडिट म्हणजे काय व्हिडिओ
क्रेडिट स्कोर म्हणजे काय
क्रेडिट स्कोर हा तुमच्या मागील क्रेडिट इतिहासावर आधारित असतो. ज्यामध्ये खात्यांची संख्या, कर्जाची एकूण पातळी, परतफेडीचा इतिहास आणि इतर घटक यासारख्या माहितीचा समावेश असतो
3 thoughts on “क्रेडिट म्हणजे काय | Credit meaning in Marathi”